"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Morska struja
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ २:
[[File:Ocean currents 1943 (borderless)3.png|thumb|right|350px|१९४३मध्ये काढलेला समुद्री प्रवाहांचा नकाशा]]
[[चित्र:Currents.svg|All the world's currents on a continuos ocean map|thumb|350px|right]]
[[पृथ्वी]]वरील [[समुद्र]] व महासागरातून सतत एकाच दिशेने वाहत असणार्‍या पाण्याला [['''समुद्री प्रवाह]]''' असे नाव आहे. हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व [[चंद्र|चंद्राचे]] [[गुरुत्वाकर्षण]] ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनार्‍याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. [[गल्फ स्ट्रीम]] याचे उत्तम उदाहरण आहे. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे वायव्य [[युरोप]]चे हवामान त्याच अक्षांशावरील इतर भूभागांपेक्षा बरेच गरम असते. याचप्रकारे [[कॅलिफोर्निया प्रवाह|कॅलिफोर्निया प्रवाहामुळे]] विषुववृत्तीय पट्ट्यात असलेल्या [[हवाई]] बेटांवरील हवामान समशीतोष्ण आहे.
 
==प्रवाहांमागची कारणे==
ओळ २३:
{{col-begin}}
{{col-3}}
===[[अटलांटिक महासागर]]<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://oceancurrents.rsmas.miami.edu/atlantic/|titleशीर्षक=Surface Currents in the Atlantic Ocean}}</ref>===
*[[अगुल्थास प्रवाह]]
*[[अँगोला प्रवाह]]
ओळ ४३:
*[[इर्मिंगर प्रवाह]]
*[[लाब्राडोर प्रवाह]]
*[[लोमोनोसोव ]] (खोल)
*[[लूप प्रवाह]] {{मराठी शब्द सुचवा}}
*[[उत्तर अटलांटिक प्रवाह]]