"ओझोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ १:
{{expand}}
{{विकिकरण}}
'''ओझोन''' हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूं पासून बनलेला असुन त्याचे रेणुसुत्र O<sub>3</sub> असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणार्‍या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.
 
[[चित्र:उदाहरण.jpg]]=== पदार्थवैज्ञानिक बाह्य गुण ===
ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायु असुन,पाण्यात किंचीत विरघळतो.कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम non-polar solvents{{मराठी शब्द सुचवा}}यात जास्त विरघळुन एक निळे द्रावण तयार करतो.-११२<sup>०</sup> तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे,कारण वायुरुप व तरल ओझोन मिळुन स्फोट होउ शकतो.-१९३<sup>०</sup>तापमानावर,त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.<ref name="webelements.com">{{citeसंकेतस्थळ webस्रोत
|titleशीर्षक = Oxygen
|workकृती = WebElements
|urlदुवा = http://www.webelements.com/webelements/scholar/print/oxygen/key.html
|accessdateअ‍ॅक्सेसदिनांक = 2006-09-23
}}</ref>
बहुतेक लोकं ०.०१ पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायु ओळखु शकतात कारण त्यास असलेला क्लोरीन सदृष्य तिव्र वास हा होय.त्याच्या ०.१ ते १ पी.पी.एम. एवढ्या हवेतील तिव्रतेने डोकेदुखी,डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ इत्यादी विकार उदभवु शकतात..<ref name=brown>{{cite book
ओळ २९:
=== संदर्भ ===
 
<ref name="webelements.com"/>
<ref>{{cite web
|title = Oxygen
|work = WebElements
|url = http://www.webelements.com/webelements/scholar/print/oxygen/key.html
|accessdate = 2006-09-23
}}</ref>
 
<ref name="brown"/>{{cite book
|first = Theodore L.
|coauthors = H. Eugene LeMay Jr., Bruce E. Bursten, Julia R. Burdge
|editor = Nicole Folchetti
|title = Chemistry: The Central Science
|edition = 9th
|origdate = 1977
|year = 2003
|publisher = Pearson Education
|isbn = 0-13-066997-0
|pages = 882–883
|chapter = 22
}}</ref>
 
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/ओझोन" पासून हुडकले