"कोपनहेगन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१७ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
छो (सांगकाम्याने बदलले: de:Københavnsk)
छो (migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB)
| क्षेत्रफळ = ४५५.६
| उंची =
| लोकसंख्या = ११,८१,२३९<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://www.oresundsregionen.org/3d200029 |titleशीर्षक=General facts on The Øresund Region |publisherप्रकाशक=Oresundsregionen.org |dateदिनांक= |accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2009-05-05}}</ref>
| घनता = ३,७६९
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
'''कोपनहेगन''' ({{lang-da|København}}) ही [[डेन्मार्क]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. [[स्यीलंड]] ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात [[ओरेसुंड आखात]]ाच्या किनार्‍यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.
 
११व्या शतकामध्ये वसलेले कोपनहेगन १५व्या शतकापासून डेन्मार्कचे राजधानीचे शहर आहे. २००० सालापासून [[ओरेसुंड पूल]]ाद्वारे कोपनहेगन [[स्वीडन]]मधील [[माल्मो]] ह्या शहरासोबत जोडले गेले आहे, ज्यामुळे ह्या सबंध प्रदेशाचे कोपनहेगन हे महत्वाचे सांस्कृतिक, व्यापारी, वाहतूक व संशोधन केंद्र बनले आहे. वारंवार घेण्यात आलेल्या अनेक अहवालांनुसार राहणीमान दर्जाच्या बाबतीत कोपनहेगनमधील हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले गेले आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://www.investindk.com/visArtikel.asp?artikelID=8130|titleशीर्षक=A great place to live|publisherप्रकाशक=Ministry of Foreign Affairs of Denmark|accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-06}}</ref><ref name="iht2007">{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://www.iht.com/articles/2007/06/18/arts/rmon2copenhagen.php|titleशीर्षक=Copenhagen is Scandinavia's most desirable city|publisherप्रकाशक=International Herald Tribune|accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-09}}</ref><ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://www.forbes.com/2008/07/21/cities-europe-lifestyle-forbeslife-cx_vr_0721europe.html|titleशीर्षक=Europe's 10 Best Places To Live|publisherप्रकाशक=Forbes|accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-06}}</ref>
 
कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी [[सायकल]]चा वापर करतात.<ref>{{cite web|url=http://www.kk.dk/sitecore/content/Subsites/CityOfCopenhagen/SubsiteFrontpage/CitizenInformation/CityAndTraffic/CityOfCyclists.aspx|title=Copenhagen - City of Cyclists|publisher=City of Copenhagen|accessdate=2010-07-13}}</ref>
 
कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी [[सायकल]]चा वापर करतात.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा=http://www.kk.dk/sitecore/content/Subsites/CityOfCopenhagen/SubsiteFrontpage/CitizenInformation/CityAndTraffic/CityOfCyclists.aspx|titleशीर्षक=Copenhagen - City of Cyclists|publisherप्रकाशक=City of Copenhagen|accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2010-07-13}}</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
 
==बाह्यदुवे==