"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎इतिहास: migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ ६०:
 
==इतिहास==
दख्खनची राणी [[१ जून]], १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू करण्यात आली.<ref name="rediff_75">{{citeसंकेतस्थळ webस्रोत
|urlदुवा=http://www.rediff.com/news/2004/jun/01deccan.htm
|titleशीर्षक=Deccan Queen turns 75
|dateदिनांक=2004-06-01
|accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2006-11-30
}}</ref> त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी रोज या दोन शहरांदरम्यान धावू लागली.