"सेकंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Sekund
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ १:
'''सेकंद''' हे कालमापनाचे एकक आहे. [[आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धती|आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील]] ७ [[मूलभूत एकक|मूलभूत एककांपैकी]] सेकंद हे एक आहे.
 
 
६० सेकंद=१ [[मिनिट]]
 
 
== व्याख्या ==
आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीप्रमाणे सेकंदाची व्याख्या [[सिशियम]]-१३३ ह्या [[मूलद्रव्य|मूलद्रव्याच्या]] [[अणू]]पासून होणार्या [[किरणोत्सर्ग|किरणोत्सर्गाच्या]] frequency चा आधार घेऊन करतात. "सिशियम-१३३ या मूलद्रव्याच्या अतिबारीक अशा २ स्थितींमधील होणार्या परिवर्तनातून निघणार्या किरणोत्सर्गाच्या ९,१९२,६३१,७७० एवढ्या periods चा काल म्हणजे एक सेकंद." अशी सेकंदाची व्याख्या करतात.<ref name="USNO">{{citeसंकेतस्थळ webस्रोत | titleशीर्षक = Leap Seconds | publisherप्रकाशक = Time Service Department, [[United States Naval Observatory]] | urlदुवा = http://tycho.usno.navy.mil/leapsec.html | accessdateअ‍ॅक्सेसदिनांक = 2006-12-31 }}</ref>
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सेकंद" पासून हुडकले