"अबु धाबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hu:Abu-Dzabi (város) |
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB |
||
ओळ २३:
|longd=54 |longm=22 |longs= |longEW=E
}}
'''अबुधाबी''' (देवनागरी लेखनभेद: '''अबु धाबी''', '''अबू धाबी'''; [[अरबी भाषा|अरबी]]: أبو ظبي ; [[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप लेखन]]: Abū ẓabī ; शब्दश: अर्थ: ''हरणाचा पिता''<ref>{{
संयुक्त अरब अमिरातींची राजधानी येथे असल्याने संघशासनाची महत्त्वाची कार्यालये व संस्था अबुधाबीत आहेत. [[अल नाह्यान घराणे|अमिरातींच्या राजघराण्याचे]] वास्त्यव्यही अबुधाबीतच आहे. वेगाने झालेला नागरी सुविधांचा विकास व अबुधाबीकरांच्या सरासरी दरडोई उत्पन्नाची उच्च पातळी यामुळे ते प्रगत महानगर बनले आहे. अमिरातींमधील नाना तर्हांच्या व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे ते केंद्र आहे. ''अबुधाबी सिक्युरिटी बाजार'', ''संयुक्त अरब अमिराती केंद्रीय बँक'' या महत्त्वाच्या वित्तीय संस्था येथेच असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालयेही येथे आहेत. इ.स. २००८ साली संयुक्त अरब अमिरातींच्या [[सकल वार्षिक उत्पन्न|सकल वार्षिक उत्पन्नात]] अबुधाबीचा वाटा ५६.७ %, इतका मोठा होता <ref>{{संकेतस्थळ|http://archive.gulfnews.com/articles/09/06/17/10323520.html|गल्फन्यूज: दुबई काँट्रिब्यूट्स मोर दॅन ३०% ऑफ द यू.ए.ई. इकोनॉमी|इंग्लिश}}. आर्काइव.गल्फन्यूज.कॉम (१६ जून, इ.स. २००९). १६ जुलै, इ.स. २००९ रोजी मिळवले.</ref><ref>[http://web.dcci.ae/LibNewsLetter/EN/EN_November06/Gulfnews%20Abu%20Dhabi%20and%20Dubai%20lead%20in%20contributions%20to%20GDP.htm गल्फन्यूज: अबुधाबी अँड दुबई लीड्स इन काँटिब्यूशन्स तो जीडीपी]. वेब.डीसीसीआइअ.एई. १६ जुलै, इ.स. २००९ रोजी मिळवले. (इंग्लिश मजकूर).</ref>.
ओळ ४४:
* [http://www.adm.gov.ae/ar/menu/index.aspx?MenuID=59&CatID=119&mnu=Cat&div=Cat अबुधाबी महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ] (अरबी मजकूर)
* {{विकिट्रॅव्हल|Abu Dhabi|विकिट्रॅव्हलावरील माहिती}} (इंग्लिश मजकूर)
[[वर्ग:संयुक्त अरब अमिराती]]
|