"जावा (आज्ञावली भाषा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: es:Java (lenguaje de programación)
No edit summary
ओळ ७:
जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेअर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेअर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे हाताळण्याइतक्या लहान काँप्युटर ('Handheld computing devices') व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो.
 
जावाचे मुख्य उद्दिष्ट्य तिच्या 'एकदा लिहा, सर्वत्र वापरा' अर्थात 'Write once, run everywhere' ह्या ब्रीदवाक्यातून ध्वनीत होते. याचा अर्थ 'जावामध्ये एकदा तयार केलेले सॉफ्टवेअर, जावा असलेल्या दुसर्‍या कुठल्याही काँप्युटर सिस्टिमवर चालते' असा आहे.जावा ही पुर्णपणे object oriented संगणक आज्ञावली आहे. म्हणजे जावातील सर्व आज्ञा विशिष्ठ वर्गात(class) लिहल्या जातात.
मग या वर्गाचे object तयार करुन आपल्याला त्यातील आज्ञा कार्यान्वित (run) करता येतात. अशी कितीही object आपण तयार करु शकतो म्हणूनच जावा ही पुनर्वापराला(reusability) मदत करते.
 
एका प्राथमिक आज्ञावली (program) चे उदाहरण: