"पी. चिदंबरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fi:P. Chidambaram
छो moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB
ओळ ११:
ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात उपमंत्री आणि राज्यमंत्री होते. [[१९९१]] मध्ये [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांच्या मंत्रीमंडळात ते [[वाणिज्यमंत्री]] झाले. त्यांनी वाणिज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदंबरम यांचाही वाटा महत्वाचा आहे.<ref>[१]</ref>
 
चिदंबरम [[१९९६]] ते [[१९९८]] दरम्यान देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये [[अर्थमंत्री]] होते. त्यांनी [[१९९७]]-[[१९९८]] साठीचा मांडलेला अर्थसंकल्प ’आदर्श अर्थसंकल्प’ म्हणून मानला जातो. <ref>[२]</ref> [[१९९८]] ते [[२००४]] अशी सहा वर्षे सरकारबाहेर राहिल्यानंतर चिदंबरम [[मनमोहन सिंह]] यांच्या मंत्रीमंडळात [[मे]] [[२००४]] मध्ये परत अर्थमंत्री झाले. ते त्या पदावर [[नोव्हेंबर ३०]], [[२००८]] पर्यंत होते. [[नोव्हेंबर २६]], [[२००८]] रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर गृहमंत्री [[शिवराज पाटील]] यांनी राजीनामा दिला आणि भारताचे नवे गृहमंत्री म्हणून त्यांच्या जागी चिदंबरम यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून चिदंबरम गृहमंत्री पदावरच आहेत.
 
==संदर्भ==
ओळ १९:
</references>
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय कॉंग्रेसराष्ट्रीय काँग्रेस नेते]]
[[वर्ग: भारतीय गृहमंत्री]]
[[वर्ग: भारतीय अर्थमंत्री]]
[[वर्ग: भारतीय वाणिज्यमंत्री]]
[[वर्ग: ८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १० वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ११ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: शिवगंगाचे खासदार]]
[[वर्ग: हावर्ड बीझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी]]
[[वर्ग: इ.स. १९४५ मधील जन्म]]
 
[[bn:পালানিয়াপ্পন চিদম্বরম]]