"दिनेश सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB
(नवीन पान: '''दिनेश सिंग''' (जुलै १९, १९२५-नोव्हेंबर ३०, १९९५) हे कॉंग्रेस पक...)
 
छो (moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB)
'''दिनेश सिंग''' ([[जुलै १९]], [[१९२५]]-[[नोव्हेंबर ३०]], [[१९९५]]) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि [[१९६९]] ते [[१९७०]] आणि [[१९९३]] ते [[१९९४]] या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. ते [[१९५७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[बांदा]] लोकसभा मतदारसंघातून, [[१९६२]] मध्ये तत्कालीन [[सलौन]] लोकसभा मतदारसंघातून तर [[१९६७]],[[१९७१]],[[१९८४]] आणि [[१९८९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[प्रतापगड]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते राज्यसभेचेही सदस्य होते.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय कॉंग्रेसराष्ट्रीय काँग्रेस नेते]]
[[वर्ग: २ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ४ थी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: सलौनचे खासदार]]
[[वर्ग: बांद्याचे खासदार]]
[[वर्ग: प्रतापगडचे खासदार]]
[[वर्ग: राज्यसभेचे सदस्य]]
[[वर्ग: इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९९५ मधील मृत्यू]]
 
[[en: Dinesh Singh]]