"मच्छिंद्रनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरण शुद्धलेखन
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
[[नवनाथ|नवनाथांपैकी]] एक.
|नाव = मच्छिंद्रनाथ
|चित्र = Swami_Machindranath_Mitmita_Mandir.gif
|चित्र शीर्षक = मच्छिंद्रनाथ
|टोपणनाव =
|धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
|तळटिपा = [[नाथ]] पंथ स्थापना
}}
'''मत्स्येंद्रनाथ''' ऊर्फ '''मच्छिंद्रनाथ''' (जीवनकाळ: [[इ.स.चे ९ वे शतक]] - [[इ.स.चे १० वे शतक]]) [[नवनाथ|नवनाथांपैकी]] एक ''सिद्ध'', योगी होते. ते [[गोरक्षनाथ|गोरक्षनाथांचे]] गुरू होते. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू-शिष्य द्वयी [[हठयोग|हठयोगाचे]] प्रवर्तक असल्याचे मानले जाते. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणार्‍या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणार्‍या ''कौलज्ञाननिर्णय'' नावाच्या [[संस्कृत भाषा|संस्कृत]] ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. [[हिंदू धर्म|हिंदू]] व [[बौद्ध धर्म|बौद्ध]] या दोन्ही धर्ममतांच्या सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणार्‍या [[नाथ संप्रदाय|नाथ संप्रदायाचे]] ते संस्थापक मानले जातात.
 
==मंदिरे==
{{नवनाथ}}
* स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, [[औरंगाबाद]], [[महाराष्ट्र]]
 
 
{{नवनाथ}}
[[वर्ग:नाथ संप्रदायातील व्यक्ती]]
 
[[de:Matsyendra]]
[[en:Matsyendranath]]
[[gu:મત્સ્યેન્દ્રનાથ]]