"बृहल्लुब्धक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: en:Canis Major
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Canis Major constellation map.svg|thumb|right|250px|बृहल्लुब्धक तारकासमूहाचा नकाशा]]
'''{{लेखनाव}}''' हा एक [[तारकासमूह]] आहे.
'''बृहल्लुब्धक''' (शास्त्रीय नाव: ''Canis Majoris'', ''कॅनिस मेजॉरिस'' ; ) हा एक [[तारकासमूह]] आहे. ग्रीक पुराणकल्पनांनुसार [[मृग नक्षत्र|मृग नक्षत्रातील]] हरणाच्या आकृतीच्या मागावर असलेल्या [[व्याध|व्याधाच्या]] दोन [[कुत्रा|कुत्र्यांपैकी]] मोठा कुत्रा ''बृहल्लुब्धक'' मानला जातो. [[राजन्य]] हा उत्तर गोलार्धातील आकाशात दिसणारा सर्वांत तेजस्वी तारा बृहल्लुब्धकात मोडतो.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Canis Major|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.ianridpath.com/startales/canismajor.htm|स्टार टेल्स - कॅनिस मेजर : बृहल्लुब्धकाविषयी माहिती|इंग्लिश}}
 
 
{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}
[[वर्ग:मृग नक्षत्र]]
 
[[ar:الكلب الأكبر (كوكبة)]]