"इंटरनेट एक्सप्लोरर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[Fileचित्र:Internet Explorer 8Explorer8.pngPNG|250px|thumb|right|{{लेखनाव}}ची [[विंडोज ७]] वर घेतलेली झलक]]
'''इंटरनेट एक्सप्लोरर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Windows Internet Explorer'') हा [[मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन]] कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. [[इ.स. १९९५]] साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, ''[[इंटरनेट एक्सप्लोरर ९]]'', बीटा अवस्थेत आहे. [[विंडोज]] संगणकप्रणाल्यांवर तो डिफॉल्ट न्याहाळक असतो.