"निळू फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
'''निळू फुले''' ([[इ.स. १९३१|१९३१]] - [[१३ जुलै]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी]] रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. ''कथा अकलेच्या कांद्याची'' या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]]साठीही काम केले आहे.
 
Line ७ ⟶ ६:
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .
 
नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी [[इ.स. १९५८|१९५८]]च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले . <ref name="maharashtratimes.com">[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4771033.cms महाराष्ट्र टाईम्स]</ref>
 
निळू फुले यांचे [[१३ जुलै]], [[इ.स. २००९|२००९]] रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. फुल्यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Line ४१ ⟶ ४०:
* [http://marathi.marathimovieworld.com/interviews/niluphule-interview.php निळू फुले यांची मुलाखत]
* [http://pareshprabhu.wordpress.com/2009/07/13/niluphule/nilu phule interview]परेश प्रभू यांनी घेतलेली निळू फुले यांची मुलाखत.
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले" पासून हुडकले