"निळू फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
 
'''निळू फुले''' ([[इ.स. १९३१|१९३१]] - [[१३ जुलै]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी]] रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. ''कथा अकलेच्या कांद्याची'' या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]]साठीही काम केले आहे.
 
Line २० ⟶ २१:
पुढारी पाहिजे , बिन बियाचे झाड , कुणाचा कुणाला मेळ नाही , कथा अकलेच्या कांद्याची , लवंगी मिरची कोल्हापूरची , मी लाडाची मैना तुमची , राजकारण गेलं चुलीत
 
===गाजलेले मराठी चित्रपट ===
एक गाव बारा भानगडी , सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी , सर्वसाक्षी , आयत्या बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई ( नवीन ), लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , राणीने डाव जिंकला , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती
 
===गाजलेले हिंदी चित्रपट===
सारांश, मशाल, प्रेम प्रतिज्ञा, कूली, दुनिया, दिशा नरम गरम, जरा सी जिंदगी, सौ दिन सास के
 
===गाजलेली नाटकं===
"https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले" पासून हुडकले