"निळू फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Sadakhedkar (चर्चा)यांची आवृत्ती 586222 परतवली.
ओळ २:
 
== जीवन ==
निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतलं. पण, त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. लं. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले.
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे [[१३ जुलै]], [[इ.स. २००९|२००९]] रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. फुल्यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे .
 
अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .
 
नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी [[इ.स. १९५८|१९५८]]च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले . <ref name="maharashtratimes.com">[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4771033.cms]</ref>
 
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे [[१३ जुलै]], [[इ.स. २००९|२००९]] रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. फुल्यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
 
== कारकीर्द ==
"https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले" पासून हुडकले