"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Bhutto pm.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''झुल्फिकार अली भुट्टो''' ([[सिंधी भाषा|सिंधी]]: ذوالفقار علي ڀُٽو ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: ذوالفقار علی بھٹو ; [[रोमन लिपी]]: ''Zulfikar Ali Bhutto'' ;) ([[५ जानेवारी]], [[इ.स. १९२८]] - [[४ एप्रिल]], [[इ.स. १९७९]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]] या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्य [[बेनझीर भुट्टो]] हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.bhutto.org/|शहीद भुट्टो यांच्याबद्दल अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.ppp.org.pk/zab.html|पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावरील {{लेखनाव}} यांच्यावरील माहिती|इंग्लिश}}
 
 
{{पाकिस्तानाचे पंतप्रधान}}
Line ५ ⟶ १२:
[[वर्ग:पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान]]
 
[[en:Zulfikar Ali Bhutto]]