"ज्योती बसू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pt:Jyoti Basu
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४२:
'''ज्योती बसू''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: জ্যোতি বসু) ([[८ जुलै]], [[इ.स. १९१४|१९१४]] - [[१७ जानेवारी]], [[इ.स. २०१०|२०१०]]) भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे. ते इ.स. १९६४ ते २००८ पर्यंत सीपीएम पॉलिट ब्यूरोचे सदस्य होते.
 
== कारकिर्दीचीकारकीर्दीची वैशिष्ट्ये ==
पक्की वैचारिक बैठक, सातत्याने २३ वषेर्वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना शेतकरी-श्रमिकांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या अनेक योजना, राष्ट्रीय रंगमंचावर बजावलेली महत्त्वाची भूमिका, केंदातील आघाड्यांची गणिते मांडण्याची व सोडवण्याची कुशलता, हुकलेले [[पंतप्रधान]]पद आदी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्ची वैशिष्ट्ये सांगता येतील.
 
== राजकीय प्रवास ==