"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{अनुवाद|en}}
{{बदल}}
जगातील सर्वात मोठ्या धबधब्यापैकी एक. हे अमेरिकेतील नायगारा नदीवर असून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थाने]] आणि [[कॅनडा]] ह्या देशांच्या सीमांवर स्थित आहेत. न्यू जर्सी पासून नायगारा साधारण ४०० मैल असून बफेलो या गावाच्या जवळ अमेरिका आणि कॅनडा याच्या सीमेवरती हे जगातील एक आश्चर्य आहे. अमेरिकेच्या भेटीला पर्यटक गेला आणि त्याने नायगारा धबधबा पहिला नाही असे सहसा होत नाही. ४० लाख चौरस फुट पाणी प्रत्येक मिनिटाला पडणारा हा जगातील सगळ्यात (त्या अर्थाने) मोठ्ठा धबधबा आहे.