"केशव सीताराम ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो website name
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
एक विचारवंत, लेखक, इतिहास संशोधक, पत्रकार, शिक्षक, नेते, वक्ते, चळवळे,
प्रबोधनकार ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या वैचारिक उभारणीतलं योगदान फार मोठं आहे. मात्र तरीही ते उपेक्षित राहिले त्याचं कारण म्हणजे, ज्यांना ते प्रबोधनकार म्हणून भावले त्यांना ‘ठाकरे’ नावाचं वावडं होतं, तर ठाकरे म्हणून त्यांच्या प्रेमात पडणाऱ्यांना त्यांच्या ‘प्रबोधनकार’ असण्याचा विटाळ होता. एक विचारवंत, लेखक, इतिहास संशोधक, पत्रकार, शिक्षक, नेते, वक्ते, चळवळे, फोटोग्राफर, समाजसुधारक अशा बहूआयामी व्यक्तिमत्त्वाचं मिश्रण म्हणजे प्रबोधनकार. पण हे प्रबोधनकार महाराष्ट्रातील प्रत्येकापर्यंत खऱ्या अर्थाने कधी पोहोचलेच नाहीत, त्यामुळे आजच्या पिढीला त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सगळा पसारा उलगडून दाखविण्याच्या हेतूने prabodhankar.com या वेबसाइटची निर्मिती करण्यात आलेली आहे.
फोटोग्राफर, समाजसुधारक अशा बहूआयामी व्यक्तिमत्त्वाचं मिश्रण म्हणजे प्रबोधनकार.
या वेबसाइटमध्ये प्रबोधनकारांनी लिहिलेली सगळी पुस्तकं, त्यांचे अप्रकाशित लेख, प्रस्तावना असं सगळं साहित्य पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलंय. त्याचबरोबर त्यांत त्यांच्या चरित्राचाही समावेश करण्यात आलाय. हे सगळं युनिकोडमध्ये वाचता येणार आहे. शिवाय पीडीएफ फाइल डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय.
पण हे प्रबोधनकार महाराष्ट्रातील प्रत्येकापर्यंत खऱ्या अर्थाने कधी पोहोचलेच नाहीत,
या वेबसाइटमध्ये प्रबोधनकारांचे, त्यांच्याशी संबंधित ठिकाणांचे, स्मारकांच्या फोटोंसह ‘कर्मयोगी प्रबोधनकार’ या टेलिफिल्मचाही यात समावेश आहे. शिवाय त्यांच्या कार्यकाळातील त्यांचे सहयोगी मित्र, लेखक आणि सुधारकांच्या मुलाखती यात आहेत. या वेबसाइटच्या माध्यमातून प्रबोधनकारांचे विचार नव्याने आजच्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केला असून वेबसाइटची संकल्पना संपादक सचिन परब यांची आहे. प्रबोधनकारांप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर विचारवंतांचं साहित्य ऑनलाईन आल्यास आजच्या पिढीपर्यंत ते पोहोचण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे असे प्रयत्न होणं आवश्यक आहे.
त्यामुळे आजच्या पिढीला त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सगळा पसारा उलगडून
दाखविण्याच्या हेतूने prabodhankar.com या वेबसाइटची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या वेबसाइटमध्ये प्रबोधनकारांनी लिहिलेली सगळी पुस्तकं, त्यांचे अप्रकाशित लेख, प्रस्तावना
असं सगळं साहित्य पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलंय.
त्याचबरोबर त्यांत त्यांच्या चरित्राचाही समावेश करण्यात आलाय.
हे सगळं युनिकोडमध्ये वाचता येणार आहे. शिवाय पीडीएफ फाइल डाऊनलोड
करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय.
या वेबसाइटमध्ये प्रबोधनकारांचे, त्यांच्याशी संबंधित ठिकाणांचे, स्मारकांच्या फोटोंसह
‘कर्मयोगी प्रबोधनकार’ या टेलिफिल्मचाही यात समावेश आहे. शिवाय त्यांच्या कार्यकाळातील
त्यांचे सहयोगी मित्र, लेखक आणि सुधारकांच्या मुलाखती यात आहेत.
या माध्यमातून प्रबोधनकारांचे विचार नव्याने आजच्या पिढीसमोर ठेवण्याचा
प्रयत्न मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी
केला असून वेबसाइटची संकल्पना संपादक सचिन परब यांची आहे.