"दुसरे बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 220.224.239.107 (चर्चा)यांची आवृत्ती 620232 परतवली.
ओळ १:
{{पेशवे}}
'''दुसरा बाजीराव''' हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठी साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रुंशी केलेल्या नुकसानकारक समझोते. ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश्या अनेक कारणांनी याल पळपुटा बाजीराव असेही म्हणतात.
 
दुसरी बाजू:
१७९० नंतरच्या काळात शिंदे-होळ्कर-भोसले इ. मराठा सरदारांत एकी राहिली नव्हती.तसेच देशभर इंग्रजांचे बळ व राजकीय संबंध वाढलेले होते.हा काही बाजीरावचा दोष म्हणता येणार नाही. तो चैनी,अकर्त्रुत्ववान होत हे खरेच आहे .मराठ्यांचा नेता होण्यासाठी त्याचा जन्म अथवा प्रशिक्षण काहीच झालेले नव्हते. लहान सरदारांपासून छ्त्रपतींपर्यंत सर्वच आपापले हित पहात असल्याने नराठा साम्राज्याच्या नाशास केवळ बाजीरावासच जबाबदार धरता येत नाही.त्याने निदान शेवटपर्यंत इंग्रजांशी लढला तरी.
 
[[वर्ग:पेशवे]]