"महेश कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२८ सप्टेंबर]], १९५७[[इ.स. १९५७]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''महेश कोठारे''' (जन्म:-[[२८ सप्टेंबर]], [[इ.स. १९५७]] - हयात) हे [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-अभिनेते]] आहेत.
 
== जीवन ==
ओळ ३६:
कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. [[धुमधडाका (चित्रपट)|धुमधडाका]] हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्ड्यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.
 
महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठारे यांनाचकोठार्‍यंनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
 
महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची ''मन उधाण् वार्‍याचे'' ही मालिका लोकप्रिय ठरली.