"महेश कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जन्म२८ दिनांक]],सप्टेंबर १९५७ इ.स. ??
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = मराठी चित्रपट
[[हिंदी चित्रपट]]

| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[Image:Flag of India.svg|18px]]
Line १९ ⟶ १५:
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]]
[[दे दणा दण, चित्रपट|दे दणा दण]]
[[थरथराट, चित्रपट|थरथराट]]
[[धडाकेबाज, चित्रपट|धडाकेबाज]]
[[झपाटलेला,चित्रपट|झपाटलेला]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = मन उधाण वार्याचे
| पुरस्कार = फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
स्क्रीन पुरस्कार

| वडील_नाव = अंबर कोठारे
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = आदिनाथ कोठारे
| संकेतस्थळ = [http://maheshkothare.blogspot.com/ http://maheshkothare.blogspot.com]
| तळटिपा =

Line ३८ ⟶ ३४:
अश्या आपल्या कारकीर्दीच्या उच्च बिंदूवर असताना देखील कोठारे यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.धूम धडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटामधून त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना खर्या अर्थाने वलय मिळवून दिले. त्यानंतरच्या त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असून देखील महेश कोठारे यांनी प्रत्येक वेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली. लक्ष्मीकांत यांची "महेsssश" अशी साद सर्वांच्या आजही लक्षात आहे.त्याचबरोबर महेश कोठारे यांची "लक्ष्या" आणि "damn it" हे संवाद तर अतिशय प्रसिद्ध आहेतच.
महेश कोठारे यांनी कायम नवनवीन तंत्रज्ञान मराठी चित्रपटात आणले आहे. धडाकेबाज मधील बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी केलेली अमेरिकावारी असो किंवा झपाटलेला मध्ये बाहुली जिवंत दाखविण्यासाठी वापरलेले आधुनिक तंत्र असो. अगदी अलीकडे पछाडलेला व जबरदस्त
या चित्रपटांमधून त्यांनी स्पेशल इफेक्ट्स चा प्रभावी वापर केला जो हिंदी चित्रपट सृष्टीतही केला जात नाही. मराठी मध्ये डॉल्बी डिजिटल साउंड आणण्याचे श्रेय कोठारे यांनाच जाते, त्यांना २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. पण त्यांचे चित्रपट मात्र कायम पुरस्कारांच्या दौडीतून बाहेर का ठेवले गेले याचे त्यांना व त्यांच्या चाह्त्यंनाचाहत्यांना कायम आश्चर्य वाटते.
महेश कोठारे यांनी टेलिव्हिजन क्षेत्रातहि दमदार पाउल टाकले आहे. त्यांची स्टार प्रवाह वरील मन उधान वार्याचे हि मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.याच मालिकेचा निर्माता असलेला त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याने आधी बालकलाकार म्हणून कोठारे यांच्याच माझा छकुला या सुपरहिट चित्रपटातून काम केले आहे. त्यासाठी त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.आदिनाथ आपले नायक म्हणून पदार्पण महेश कोठारे दिग्दर्शित वेड लावी जीवा या चित्रपटाद्वारे करत आहे. हा चित्रपट २०१० च्या शेवटी प्रदर्शित होईल.