"महेश कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४०:
या चित्रपटांमधून त्यांनी स्पेशल इफेक्ट्स चा प्रभावी वापर केला जो हिंदी चित्रपट सृष्टीतही केला जात नाही. मराठी मध्ये डॉल्बी डिजिटल साउंड आणण्याचे श्रेय कोठारे यांनाच जाते, त्यांना २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. पण त्यांचे चित्रपट मात्र कायम पुरस्कारांच्या दौडीतून बाहेर का ठेवले गेले याचे त्यांना व त्यांच्या चाह्त्यंना कायम आश्चर्य वाटते.
महेश कोठारे यांनी टेलिव्हिजन क्षेत्रातहि दमदार पाउल टाकले आहे. त्यांची स्टार प्रवाह वरील मन उधान वार्याचे हि मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.याच मालिकेचा निर्माता असलेला त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याने आधी बालकलाकार म्हणून कोठारे यांच्याच माझा छकुला या सुपरहिट चित्रपटातून काम केले आहे. त्यासाठी त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.आदिनाथ आपले नायक म्हणून पदार्पण महेश कोठारे दिग्दर्शित वेड लावी जीवा या चित्रपटाद्वारे करत आहे. हा चित्रपट २०१० च्या शेवटी प्रदर्शित होईल.
 
==जीवन==
 
==उल्लेखनीय==