"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५७:
कोथरूड सांस्कृतिक महोत्सव
 
==प्रदूषण समस्या आणि आपत्ती==
==मुसळधार पावसातील रस्त्यांवरील पूरसदृश्य परिस्थिती==
कोथरूड परिसरात मुख्यत्वे वाहनांमुळे झालेले वायूप्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण होते.{{संदर्भ हवा}}
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळी पासून बर्‍यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नाला प्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे,नाल्यांमधील अतीक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड मुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतीवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वात वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला..<ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661489.cms. It is a snapshot of the page as it appeared on 2 Oct 2010 02:05:12 GMT. </ref>
 
==मुसळधार पावसातील रस्त्यांवरील पूरसदृश्य परिस्थिती==
 
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळी पासून बर्‍यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नाला प्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे,नाल्यांमधील अतीक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड मुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतीवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वात वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला.खासकरून परांजपे शाळा, कर्वे पुतळा या भागात पुर सदृश्य परिस्थितीचा अनुभ येतो. <ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661489.cms. It is a snapshot of the page as it appeared on 2 Oct 2010 02:05:12 GMT. </ref>
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले