"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
==इतिहास==
कोते पाटीलांच्या नावावरून कोथरूड असे नाव पडले असा एक प्रवाद आहे.{{संदर्भ हवा}}.पुरेसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले तरिही [[थोरले बाजीराव पेशवे|थोरले बाजीरांवांच्या]] काळात त्यांच्या द्वितीय भार्या [[मस्तानी]] यांचा महालही कोथरूड बाग परिसरात असावा असे मानले जात असे.{{संदर्भ हवा}}
 
==भौगोलिक सीमा==
ओळ १०:
कोथरुडमधील काही महत्वाची ठिकाणे:
 
कोथरूड गावठाणातील म्हातोबा मंन्दिर्मंदिर ग्राम दैवत,कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणेश मंदिर,हनुमान मंदीर, मॄत्युंजयेश्वर मंदिर,वनदेवी हि पुरातन प्रमुख मंडीरे, एम आयटीआय टी रतस्त्यावरील जयभवानी मंदिर,
 
[[यशवंतराव चव्हाण नाट्यगॄह]], [[सिटीप्राईड चित्रगॄह]], वेदभवन, थोरात उद्द्यान. कोथरूड गावठाण्याच्या सुरवातीस लागणारा कर्वेपुतळा आणि गावठाणाच्या एका बाजूस शिवाजी पुतळा आणि पौडफाटा उड्डाणपूल, या प्रमुख परिचय खुणा आहेत
ओळ ४६:
 
==शिक्षण==
पौडफाट्याच्या सिमेवर एस एन डि टी, पौड रस्त्यावर एम. आय. टी. आणि कर्वे नगर परिसरात कमिन्स कॉलेज ही प्रथितयश महाविद्यालये , शिवाय मराठीवाडामराठवाडा मीत्रमडळाचे अभियांत्रीकी महाविद्यालय,एकलव्य, शिवराय प्रतिश्ठानचीप्रतिष्ठानची महाविद्यालये, मामासाहेब मोहोळ महाविद्यालये, भारती विद्यापीठाचा कोथरूड परिसर, तसेच पुणे जिल्यातील सर्वातमोठ्या शिक्षण शृंखलांपैकी पुणे जिल्हा शिक्षणमंडळाचे मुख्यालय मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या परिसरात आहे. जोग, बालशिक्षण, एम् आय् टी,, शिवराय प्रतिश्ठान,भारती विद्या भवनची परांजपे प्रशाला, माहेश्वरी शिक्षण मंडळाची प्रशाला, आणि महा पालिकेच्या प्रशाला या शाळाही येथे आहेत.एनसीटी,...एन सी ई आर टी चे चीफिल्ड विभागीययूनिट कार्यालयेकार्यालय मयूर कॉलनी परिसरात आहेत.
 
विस्तारीत कोथरूडचा परिसर संपल्या नंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडिए चा परिसराची सुरवात होते
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले