"शत्रुघ्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Rama's court.jpg|thumb|right|300px|सिंहासनस्थ राम-सीता यांच्या मागे उभे असलेले [[लक्ष्मण]], [[भरत]] व [[शत्रुघ्न]]]]
'''शत्रुघ्न''' ([[संस्कृत भाषा|संस्कृत]]: शत्रुघ्न ; [[थाई भाषा|थाई]]: ''सत्रुत'' ; [[बर्मी भाषा|बर्मी]]: ''थरुगन'' ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: ''चत्रुक्कन'' ; [[मलय भाषा|मलय]]: ''Citradan'', ''चित्रदन'' ;) हा [[रामायण|रामायणात]] उल्लेखलेला [[अयोध्या|अयोध्येचा]] [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] राजा [[दशरथ]] व त्याची पत्नी [[सुमित्रा]] यांचा पुत्र आणि [[राम|रामाच्या]] तीन भावांपैकी एक होता. त्याचे लग्न [[विदेह|विदेहाचा]] राजा [[कुशध्वज जनक]] याच्या [[श्रुतकीर्ति]] नामक कन्येशी झाले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शत्रुघ्न" पासून हुडकले