"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
डेक्कन/एरंडवण्यातूनहून कर्वे रस्त्याने येणारी वाहतूक एस एन डिटी पौडफाटा येथे पौड रस्ता आणि पुढे सरळ जाणारा कर्वे रस्ता यात विभागली जाते.नदीकाठ गरवारे, म्हात्रे पुलावरून पेठातून येणारी रहदारी एरंडवण्यातील कर्वेरस्तास समांतर सिडिएसेस समोरून जाणार्‍या रस्त्यावरून पुढे जाऊन राहूल नगर परिसरातून अथवा संगमप्रेस समोरून जाऊन करिश्मा चौकात पुन्हा कर्वे रस्त्यावर येते अथवा कॅनॉल रस्त्याने काही अंतर कर्वे रस्त्या पुढे पुन्हा समांतर जाऊन कर्वे रस्त्यावर येते.पौड रस्त्यावरून पुढे जाणारी रहदारी चांदणी चौक परिसरात आणि कर्वे रस्त्याने पुढे जाणारी वाहतूक वारजे चौकात मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळणरस्त्यावर जाऊन मिळते.
 
पौडफाटा,आनंदगर,करिष्मा चौक , मृत्यूंजयेश्वर येथील मयूर कॉलनी फाटा, कर्वे पुतळा ,कोकण एक्सप्रेस चौक , डहाणूकर कॉलनी चौक येथे ट्रॅफिकवाहतूक सिग्नल {{मराठी शब्द सुचवा}}नियंत्रक यंत्रणा कार्यान्वयीत आहेत.
 
==== सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ====
ओळ ३६:
कोथरूडपरिसर सार्वजकनिक वाहतूकी करिता प्रस्तावित मेट्रो रेल्वे पौड रस्त्याने वनाज कंपनी पर्यंत आणि कर्वे रस्त्याने वारजे परिसर पर्यंत पोहोचण्याचे प्रस्तावित आहे.
 
इतर खासगी सार्वजनिक वाहतूक मुख्यत्वे ऍटोरिक्षानेऑटोरिक्षाने होते.
 
== संस्था ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले