"कोपनहेगन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sco:Copenhagen
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २२:
'''कोपनहेगन''' ({{lang-da|København}}) ही [[डेन्मार्क]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. [[स्यीलंड]] ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात [[ओरेसुंड आखात]]ाच्या किनार्‍यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.
 
११व्या शतकामध्ये वसलेले कोपनहेगन १५व्या शतकापासून डेन्मार्कचे राजधानीचे शहर आहे. २००० सालापासून [[ओरेसुंड पूल]]ाद्वारे कोपनहेगन [[स्वीडन]]मधील [[माल्मो]] ह्या शहरासोबत जोडले गेले आहे, ज्यामूळेज्यामुळे ह्या सबंध प्रदेशाचे कोपनहेगन हे महत्वाचे सांस्कृतिक, व्यापारी, वाहतूक व संशोधन केंद्र बनले आहे. वारंवार घेण्यात आलेल्या अनेक अहवालांनुसार राहणीमान दर्जाच्या बाबतीत कोपनहेगनमधील हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले गेले आहे.<ref>{{cite web|url=http://www.investindk.com/visArtikel.asp?artikelID=8130|title=A great place to live|publisher=Ministry of Foreign Affairs of Denmark|accessdate=2009-01-06}}</ref><ref name="iht2007">{{cite web|url=http://www.iht.com/articles/2007/06/18/arts/rmon2copenhagen.php|title=Copenhagen is Scandinavia's most desirable city|publisher=International Herald Tribune|accessdate=2009-01-09}}</ref><ref>{{cite web|url=http://www.forbes.com/2008/07/21/cities-europe-lifestyle-forbeslife-cx_vr_0721europe.html|title=Europe's 10 Best Places To Live|publisher=Forbes|accessdate=2009-01-06}}</ref>
 
कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी [[सायकल]]चा वापर करतात.<ref>{{cite web|url=http://www.kk.dk/sitecore/content/Subsites/CityOfCopenhagen/SubsiteFrontpage/CitizenInformation/CityAndTraffic/CityOfCyclists.aspx|title=Copenhagen - City of Cyclists|publisher=City of Copenhagen|accessdate=2010-07-13}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/कोपनहेगन" पासून हुडकले