"दशरथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Kaikeyi vilap.jpg|thumb|right|200px|रामाला वनवासास धाडावे या मागणीसाठी विलापाचे निमित्त करणारी [[कैकेयी]] व तिला सावरायाला येणारा [[दशरथ]] (चित्रकार: [[राजा रविवर्मा]]; इ.स. १८९५)]]
'''दश‍रथ''' ([[संस्कृत भाषा|संस्कृत]]: दशरथ ; [[ख्मेर भाषा|ख्मेर]]: दसरथ ; [[भासा मलायू]]: Dasarata, ''दसरता'' ; [[बर्मी भाषा|बर्मी]]: Dasagiri, ''दसगिरी''; युआन: दतरत ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: தசரதன் ; [[थाई भाषा|थाई]]: ''थोत्सोरोत'' ; [[लाओ भाषा|लाओ]]: ''थोतारोत''; [[चिनी भाषा|चिनी]]: 十车王 ;) हा [[रामायण|रामायणात]] उल्लेखलेला [[अयोध्या|अयोध्येचा]] [[ईक्ष्वाकुइक्ष्वाकु कुळ|ईक्ष्वाकुइक्ष्वाकु कुलोत्पन्न]] राजा होता. तो [[रघु|रघुचा]] वंशज व [[राम|रामाचा]] वडील होता. त्याला [[कौसल्या]], [[सुमित्रा]] व [[कैकेयी]] या तीन पत्नी होत्या. त्याला कौसल्येपासून [[राम]], सुमित्रेपासून [[लक्ष्मण]] व [[शत्रुघ्न]] आणि कैकेयीपासून [[भरत दाशरथि|भरत]] असे चार पुत्र लाभले.
 
{{रामायण}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दशरथ" पासून हुडकले