"मिल्ने आखाताची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} वर्ग:दुसरे महायुद्ध en:Battle of Milne Bay
 
No edit summary
ओळ १:
'''मिल्ने बेची लढाई''' [[दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[जपान]] व [[ऑस्ट्रेलिया]]च्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती.
 
[[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९४२]]ला जपानी मरीन सैनिकांनी [[न्यू गिनी]]च्या पूर्वेस असलेल्या [[मिल्ने बे]] येथील ऑस्ट्रेलियाच्या तळावर हल्ला केला. [[सप्टेंबर ५]] पर्यंत चाललेल्या या लढाईत ऑस्ट्रेलियाने जपानला हरवले व आक्रमण उधळून लावले.
 
जपानी सैन्याचा मिल्ने बे येथे नव्याने बांधलेल्या विमानळाचा ताबा घेऊन पुढे [[पोर्ट मोरेस्बी]]वर हल्ला चढवण्याचा बेत यामुळे फसला.
 
{{विस्तार}}