"गॅरी कास्पारोव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hu:Garri Kimovics Kaszparov; cosmetic changes
No edit summary
ओळ २०:
[[एलो]] मानांकनानुसार [[इ.स. १९८६]] ते [[इ.स. २००५]] पर्यंत सतत प्रथम मानांकन मिळविण्याचा आणि आतापर्यंतचे सर्वात जास्त एलो गुण २८५१ मिळविण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सलग जास्तीत जास्त स्पर्धा आणि [[चेस ऑस्कर]] जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे
.
[[इ.स. २००५]] नंतर कास्पारोव्हने बुद्धिबळातून सन्यास घेऊन राजकारण व लेखन यांकडे लक्ष केंद्रीतकेंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याने संयुक्त नागरी आघाडी स्थापन केली आणि द आदर रशिया संस्थेचा सदस्य बनला. २००८ मधिलमधील रशियन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तो सुरुवातीला उमेदवार म्हणून उभा होता; पण नंतर माघार घेतली. जरी जगभरात [[व्लादिमीर पुतीन]] यांच्या विरोधाचे प्रतीक मानले जात असला तरी रशियामध्ये त्याला कमी जनाधार आहे. <ref>Conor Sweeney, Chris Baldwin, [http://www.reuters.com/article/worldNews/idUSL1364229620071213 Putin "heir" on course to win Russia election: poll] - "Widely regarded in the West as a symbol of opposition to Putin, Kasparov's support at home is slim and pollsters say he had no chance of winning."</ref><ref>Michael Stott, [[Reuters]] [http://www.canada.com/calgaryherald/news/story.html?id=dea037da-5311-468b-9c67-d6835102e9fd&k=43092 Russia votes for parliament, Putin triumph expected] Calgary Herald - "But polls show few Russians support Kasparov or the marginal pro-Western parties under his banner."</ref>
 
== सुरुवातीची कारकिर्द ==