"साचा चर्चा:महाराष्ट्र - जिल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
 
:मी इंग्रजी विकिपीडियाचाच क्रम घेतला. कुठल्या क्रमाने असावे असं तुम्हाला वाटते? चुकीबद्दल क्षमस्व.[[User:महाराष्ट्र एक्सप्रेस|महाराष्ट्र एक्सप्रेस]] 13:32, 1 डिसेंबर 2006 (UTC)
 
या साच्यात मी केलेला बदल उलटवण्यात आला आहे. मी केलेल्या बदलात काय चूक होती आणि नावाचे आद्याक्षर आणि आडनाव याच पद्धतीने का लिहायचे याचा खुलासा बदल उलटवणारे करतील काय? मी बदल करण्याचे कारण - महाराष्ट्रात, जिथे मराठी विकिपिडाया सर्वाधकि वापरला जाण्याची शक्यता आहे, मराठी नावाचे आद्याक्षर आणि आडनाव अशी नावे लिहीण्याची पद्धत नाही, आणि ही सगळी महाराष्ट्रातल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची, लोकशाही पद्धतीने नियुक्त राज्याच्या सर्वोच्च पदाधिकारी पदावरील व्यक्तिची नावे आहेत. -[[सदस्य:मनोज|मनोज]] १९:१९, २७ सप्टेंबर २०१० (UTC)
"महाराष्ट्र - जिल्हे" पानाकडे परत चला.