"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ahmad-Shah-Durani.jpeg|thumb|right|अहमदशाह अब्दाली]]
'''अहमदशाह दुर्राणीदुराणी''' ऊर्फ '''अहमदशाह अब्दाली''' ([[इ.स. १७२२]] - [[इ.स. १७७३]]) हा [[दुर्राणी साम्राज्य|दुर्राणी साम्राज्याचा]] [[अफगाणिस्तान|अफगाण]] संस्थापक होता. त्याने पाच वेळा [[भारत|भारतीय उपखंडावर]] आक्रमणे केली. त्याने [[इ.स. १७६१]] साली [[पानिपतचे तिसरे युद्ध|पानिपताच्या तिसर्‍या युद्धात]] [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] हरवले होते.
 
मराठे व अब्दाली यांच्यात इ.स. १७६१ पानिपतचे युद्ध झाले असले तरी हिंदुस्थानला अब्दालीचा हा पहिलाच परिचय होता असे नाही. या आधीही त्याने भारतावर चार स्वार्‍या केलेल्या होत्या.<br />