"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १८:
कोथरूड गावठाण,कर्वे रस्ता आणि पौडस्त्यावरील निवास क्षेत्रांव्यतरीक्त,राहूल नगर ,डहाणूकर कॉलनी,मयूर कॉलनी,आयडियल कॉलनी ,गुजरात कॉलनी,भुसारी कॉलनी,गणंजय सोसायटी,कुमार परिसर,महात्मा सोसायटी हे प्रमुख निवासी क्षेत्र या परिसरात मोडतात
 
===उद्याने आणि टेकड्या===
{{विस्तार}}
*उद्याने
थोरात उद्यान ,पं. [[जितेंद्र अभिषेकी]] उद्यान कोथरूडमध्ये आहेत तर कर्वेनगर परिसरातील ताथवडे उद्यान आणि सिंहगडरस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यान हि या परिसरास जवळची दुसरी उद्याने आहेत.
 
*टेकड्या
वनदेवी/हिंगणे, हनुमान टेकडी (एआरएआय), एनडिए (चांदणी चौक)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले