"नाट्य शास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
[[भारत|भारतीय]] [[नृत्य]] आणि [[संगीत]] यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.[[भरत मुनी|भरत मुनींनी]] [[संस्कृत]] मध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागात विभागणी केली आहे.
भारतीय नाट्य परंपरेत [[भरत मुनी|भरत मुनींनी]] अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे.ते भारतीय नाट्य आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यावर त्यांचा प्रभाव आहे. [[भरतनाट्यम|भरत नाट्य]] या प्राचीन नृत्यप्रकाराबद्दलही त्यात वर्णन आहे.
== हे सुद्धा पहा ==
* [[अभिनवभारती]] (अभिनव गुप्त यांनी लिहीलेला नाट्यशास्त्रावरील विस्तृत ग्रंथसंग्रह)
== नाट्यशास्त्रातील पाठांची/विषयांची यादी ==
 
Line ३९ ⟶ ४१:
*भूमिकेचे नियोजन
*Descent of drama on the Earth
 
==बाह्य दुवे==
*[http://sanskritdocuments.org/all_sa/ '''नाट्यशास्त्रम्'''] - इथे देवनागरीत नाट्यशास्त्रातील पाठांची संपूर्ण यादी देण्यात आली आहे.