"नाट्य शास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''नाट्य शास्त्र''' ([[संस्कृत]]:नाट्य शास्त्र ;[[रोमन लिपी]]:Nātyaśāstra)
नाट्य शास्त्राची निर्मिती [[भरत मुनी|भरत मुनींनी]] प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्य शास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी [[इ.स.पू. ४००]] ते [[इ.स.पू. २००]]च्या दरम्यान नाट्यशास्त्राची निर्मिती केली गेल्याचे कळते.
[[भारत|भारतीय]] [[नृत्य]] आणि [[संगीत]] यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.[[भरत मुनी|भरत मुनींनी]] [[संस्कृत]] मध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागात विभागणी केली आहे.
भारतीय नाट्य परंपरेत [[भरत मुनी|भरत मुनींनी]] अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे.ते भारतीय नाट्य आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यावर त्यांचा प्रभाव आहे. [[भरतनाट्यम|भरत नाट्य]] या प्राचिनप्राचीन नृत्यप्रकाराबद्दलही त्यात वर्णन आहे.
== नाट्यशास्त्रातील पाठांची/विषयांची यादी ==
{{विस्तार}}
 
*नाटकाचे मुळ .
*रंगमंचाचे वर्णन .
*रंगदेवतेचे पूजन .
*कारण नृत्याचे वर्णन .
*नाटकाची पुर्वावस्था .
*भावना (रस).
*भावनात्मक आणि इतर मानसिक अवस्था.
* शारिरीक हालचाली आणि हावभाव
*हाताचे हावभाव
* इतर अवयवांचे हावभाव
*कारी हालचाली
*Different gaits
*Zones and local usages
*Rules of prosody
*Metrical patterns
*Diction of a play
*Rules on the use of languages
*Modes of address and intonation
*दहा प्रकारचे नाट्य/नाट्याचे दहा प्रकार.
*Limbs of the segments
*शैली
* वेषभूषा आणि रंगभूषा.
*Harmonious performance
*Dealings with courtezans
* विविध सादरीकरण
*नाट्कातील सादरीकरणाचे यश.
*Instrumental music
*Stringed instruments
*समयमापन/वेळ मापनपद्धती.
*ध्रुव गाणी
*Covered instruments
*व्यक्तिरेखेचे प्रकार
*भूमिकेचे नियोजन
*Descent of drama on the Earth
==बाह्य दुवे==
*[http://sanskritdocuments.org/all_sa/ '''नाट्यशास्त्रम्'''] - इथे देवनागरीत नाट्यशास्त्रातील पाठांची संपूर्ण यादी देण्यात आली आहे.
*[http://www.sub.uni-goettingen.de/ebene_1/fiindolo/gretil/1_sanskr/5_poetry/1_alam/bhn1922u.htm '''Naatyashaastra'''] ( पाठ क्र. ०१-०९ )
*[http://www.sub.uni-goettingen.de/ebene_1/fiindolo/gretil/1_sanskr/5_poetry/1_alam/bhn0109u.htm '''Naatyashaastra'''] ( पाठ क्र.०९-३७ )
*[http://www.narthaki.com/info/articles/art160.html Natyasasthra (भारतीय काव्यशास्त्र भाग :२)]
 
 
[[वर्ग:अभिनय]]
Line ८ ⟶ ५०:
[[वर्ग:साहित्यप्रकार]]
 
[[en:DramaturgyNatya_Shastra]]
[[bg:ДраматургияНатяшастра]]
[[daes:DramaturgiNāṭya-śāstra]]
[[defr:DramaturgieNâtya-shâstra]]
[[hi:नाट्य शास्त्र]]
[[es:Dramaturgia]]
[[frit:DramaturgieNātyaśāstra]]
[[ml:നാട്യശാസ്ത്രം]]
[[hr:Dramaturgija]]
[[pl:Natjaśastra]]
[[he:דרמטורגיה]]
[[lvpt:DramaturģijaNatya Shastra]]
[[ru:Натья-шастра]]
[[hu:Dramaturgia]]
[[fi:Bharata Natya Shastra]]
[[nl:Dramaturgie]]
[[no:Dramaturgi]]
[[nds:Dramaturgie]]
[[pt:Dramaturgia]]
[[ru:Драматургия]]
[[fi:Dramaturgia]]
[[sv:Dramaturgi]]
[[tt:Драматургия]]
[[tr:Dramaturji]]
[[uk:Драматургія]]