"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|ली}}
[[चित्र:Lee Kuan Yew.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''ली क्वान यू''' (ख्रिश्चन नाव: हॅरी, [[सोपी चिनी लिपी]]: 李光耀; [[फीन्यिन]]: ''Lǐ Guāngyào''; [[रोमन लिपी]]: ''Lee Kuan Yew'';) ([[१६ सप्टेंबर]], [[इ.स. १९२३|१९२३]] - हयात) हा [[इ.स. १९५९|१९५९]] ते [[इ.स. १९९०|१९९०]] सालांदरम्यान [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा]] पहिला पंतप्रधान असलेला राजकारणी आहे. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी तो एक आहे.