"विष्णु नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन
ओळ १:
[[विष्णुविष्णू नारळीकर]] हे अतिशय विद्वान गणिती होते आणि [[बनारस हिंदुहिंदू विद्यापीठ]] येथे कार्यरत होते.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ मराठी शास्त्रज्ञ [[जयंत नारळीकर]] हे त्यांचे पुत्र आहेत. विष्णुविष्णू नारळीकर आणि जयंत नारळीकर हे दोघेही पितापुत्र [[इंग्लंड]] येथील [[कॅंब्रिज महाविद्यालय|कॅंब्रिज महाविद्यालयातून]] [[रॅंग्लर]] या [[गणित|गणितातील]] उच्च पदवीचे धारक होते. भारतातील तरी हे एकमेव उदाहरण असावे.
 
[[Category:मराठी गणितज्ञ|नारळीकर,विष्णुविष्णू]]