"सहाय्य:संपादन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Sateshwar morey (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा
ओळ ५:
 
==विकिपीडिया लेखनशैली==
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून संदर्भासहीत लेखन हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] लेखात उपलब्ध आहे.
 
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे सर्वसमावेशक पण तरिही तटस्थ दृष्टीकोणातूनदृष्टीकोनातून संदर्भासहीत लेखन करणे हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] ह्या लेखात उपलब्ध आहे.
अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. [[विकीपीडिया:विकीपीडियातील लेखनशैली|विकीपीडिया लेखनशैली]] अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील]] लेखांची मांडणीहसुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्‍याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द [[पारिभाषिक संज्ञा]] या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. अधिक माहितीकरिता [[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]]
 
अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. [[विकीपीडिया:विकीपीडियातील लेखनशैली|विकीपीडिया लेखनशैली]] ही अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील]] लेखांची मांडणीहसुद्धामांडणी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्‍याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द [[पारिभाषिक संज्ञा]] या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यातह्यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. अधिक माहितीकरिता कृपया [[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]] हे सदर पहा.
 
===विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत===
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपी) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्य पाने इतर(इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकांनी त्यांच्या सहाय्यास्तव योग्य पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीलिपीत) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे करावे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्यमार्गदर्शक सहाय्यता पाने इतर (इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवलीकेलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकांनीलोकासाठी त्यांच्या सहाय्यास्तव (मदतीसाठी) योग्य मार्गदर्शक सहाय्यता पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापरकरणे अपेक्षीत आहे.
 
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज (पान) केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापरकरणेवापर करणे अपेक्षीत व स्वागतार्ह आहे.
 
*[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|अधीक माहितीकरिता विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत कडे वळा]]
 
===नमुना मांडणीचे लेख===
विकिपीडियातील सर्वोत्तम लेख मुखपृष्ठावरील [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|''मासिक सदर'']] ह्या विभागात प्रर्दशित केले जातात. त्या लेखांचा नीट अभ्यास करुन आपण विकिपीडियावर लेख कसे लिहावेत याचाह्याचा अभ्यास करू शकता. विकिपीडियात संपादन करताना काही शंका आल्यास [[विकिपीडिया:चावडी]] येथे संपर्क साधणेसाधावा. विकिपीडियावरील काही उत्तम लेख पुढील प्रमाणे आहेत-
* [[गोदावरी नदी]]
* [[मुंबई]]
* [[शिवाजी]]
* [[महाराष्ट्र]]
संपादन कसे करावे याचीह्याची अधिक माहिती मिळवण्यापूर्वी अजून वाचन करावयाचे असल्यास कृपया [[विकिपीडिया:सफर]] येथे जा.
 
==विकिभाषेद्वारे संपादन==