"चेर्नोबिल दुर्घटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Chernobyl Disaster.jpg|right|thumb|300 px|दुर्घटनेनंतर उध्वस्त झालेली अणुभट्टी]]
'''चेर्नोबिल दुर्घटना''' हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी [[अणुशक्ती]] अपघात आहे. [[२६ एप्रिल]] [[इ.स. १९८६|१९८६]] रोजी तत्कालीन [[सोव्हियेत संघ]]ामधील (आजच्या घडीला [[युक्रेन]]मधील) चेर्नोबिल अणुउर्जाअणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक अण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या अण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या [[कर्करोग]]ामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.<ref name="nytimes.com">{{Cite web|url=http://www.nytimes.com/2005/09/06/international/europe/06chernobyl.html?_r=2&pagewanted=print&oref=slogin |title=Experts Find Reduced Effects of Chernobyl |author=Elisabeth Rosenthal ([[International Herald Tribune]])|date=6 September 2005 |work= |publisher=[[New York Times]] |accessdate=11 September 2010}}</ref>
 
ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.<ref>{{cite web
ओळ ९:
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
 
==बाह्य दुवे==
Line २२ ⟶ २१:
[[वर्ग:दुर्घटना]]
[[वर्ग:सोव्हियेत संघ]]
[[वर्ग:अणुऊर्जा]]
 
[[en:Chernobyl disaster]]