"विकिपीडिया:विकिभेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

:पर्यायी सुविधा होई पर्यंत, सध्या तरी सर्व आसरे तात्पुरते आहेत. याची कृपया नोंद घ्यवी.
===पुणे===
*[[विकिपीडिया:विकिभेट/पुणे]]
:विकिभेटींकरीता पर्यायी व्यवस्था होई पर्यंत जैवशास्त्रावरील लेखांवर काम करण्याच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास व विक्शनरी सद्य तात्पुरता आसरा आघारकर संस्थेच्या माध्यमातून देववण्याचा प्रा.माधवराव गाडगीळ सरांचा प्रयत्न आहे.प्रताधिकार मुक्ति जाहीर करणार्‍या लेखी कांगदपत्रांचे जतन करण्याचे मराठी अभ्यास परिषदेचे प्रा.प्र.ना.परांजपे सरांनी मान्य केले आहे.[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १४:२०, १ जुलै २००९ (UTC)
:c/o प्रा.माधवराव गाडगीळ
३३,१२७

संपादने