"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२० बाइट्स वगळले ,  १३ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने वाढविले: lmo:Parolasa; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: ar, bg, cs, da, de, eo, es, fa, fi, fr, gd, he, hr, io, is, it, lt, mk, nl, nn, no, pl, pt, ru, simple, sr, sv, th, uk, zh, zh-yue)
छो (सांगकाम्याने वाढविले: lmo:Parolasa; cosmetic changes)
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरुन देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत: या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वात जास्त अपमानकारक समजल्या जातात.

== प्रकार ==

=== धर्म व जातिवाचक शिव्या ===

भारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाति-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते.{{संदर्भ हवा}}
''कृपा करुन अशा शिव्या (विशेषतः जातिवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपीडियावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातिवाचक शिव्या'' हा विभाग पहा.'

== त्यातल्यात्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे ==
गाढव , नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चोंबडा, चावट, कृतघ्न, 'गाढवाला गुळाची चव काय?', बावळट,मुर्ख,बेअक्कल,पागल,लंपट.

'''(या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) असभ्यता उदाहरणे'''

=== लैंगिकता ===
===नातेसंबंध===
==== नातेसंबंध आणि लैंगिक संबंध ====
* आईला/ आईचा/ मायला /मायचा
"आयला" किंवा "आयचा" या शिव्या अलीकडील काळात सर्रास व्यवहारात वापरल्या जातात. फक्त "आईला" किंवा "आईचा" या शब्दांना गलिच्छ अर्थ नसला तरी समोरच्या व्यक्तीच्या आईचा अपमान करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या "तुझ्या आईचा ---" किंवा "तुझ्या आईला ---" या शिव्यांचे ते छोटे स्वरूप आहे.

==== अनैतिकता, संबंधित व्यवसाय आणि अनौरस जन्म ====
* '''शिंच्या, रांच्या'''
हे दोन्ही शब्द ''शिंदळीच्या'' आणी ''रांडेच्या''ची लघुरुपे आहेत. ''शिंदळी''चा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर ''रांड''चा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.)

== बोंब ==
कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सूर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरूद्ध बाजूने (तळहाताची विरूद्ध बाजू) सूर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्ये सुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते).
बोंब मारणे[http://manogate.blogspot.com/2006_03_01_manogate_archive.html] आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणार्‍या "शिमगा"च्या[http://72.14.235.104/search?q=cache:8JMidymYWE4J:tdil.mit.gov.in/coilnet/ignca/bundel19.htm+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&hl=en&gl=in&ct=clnk&cd=7] सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या [[होळी]] भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे.

'''(या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) शिमग्यातील असभ्यता उदाहरणे'''

समोर दिसलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याक्षणीचे त्याचे हावभाव किंवा हातातल्या कामाचा उल्लेख करत "*** करतंय कोण, त्याच्या ***त *** दोन " अशा किंबहुना अधिक अश्लील शिव्यांचा समावेश असे.

=== अध्याहृत अर्थावर आधारित शिव्या ===
* '''साला'''

'साला' हा वस्तुत: 'मेहुणा' (अर्थात 'बायकोचा भाऊ';

=== संत साहित्यातील शिव्यांचा वापर ===
मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे.

==संदर्भ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1448171.cms रंगुनी रंगांत सार्‍या...]
* [http://www.marathishivya.com/ मराठीशिव्या.कॉम]

[[वर्ग:भाषा]]
[[is:Blótsyrði]]
[[it:Turpiloquio]]
[[lmo:Parolasa]]
[[lt:Keiksmažodis]]
[[mk:Безобразност]]
५४,९५२

संपादने