"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: es:Trimbakeshwar
छो सांगकाम्याने बदलले: hi:त्रयंबकेश्वर मन्दिर; cosmetic changes
ओळ १:
'''त्र्यंबकेश्वर''' हे [[नाशिक]]जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी [[सिंहस्थ कुंभमेळा]] भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ माहाराज समाधी मंदिर आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/546347.cms]
 
== भौगोलिक स्थान ==
त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिक जिल्ह्यात [[नाशिक]]पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. [[ मुंबई]] पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून [[इगतपूरी]] मार्गे तसेच [[भिवंडी]] - [[वाडा]] मार्गे [[खोडाळ्या]] वरून जाता येते. हे शहर समुद्र सपाटी पासून ३००० फूट उंचीवर आहे.याच ठिकाणी [[शंकर|शंकराच्या]] [[बारा ज्योतिर्लिंगे|बारा ज्योतिर्लिंगांपैकी]] एक ज्योतिर्लिंग ''त्र्यंबकेश्वर'' या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==
[[चित्र:Trimbhakeshwar Temple.jpg|thumb|right|त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान]]
[[नानासाहेब पेशवे]] यांनी [[इ.स. १७५५]]-[[इ.स. १७८६|१७८६]] या कालावधीत [[हेमांडपंती स्थापत्यशैलीत |हेमांडपंती स्थापत्यशैलीत]] श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बांधवले. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या [[कुशावर्त]] तीर्थाचा जीर्णोद्धार [[होळकर|होळकरांचे]] फडणवीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
 
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश ।<br />
वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास ।<br />
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥ "
</blockquote>
ओळ ३४:
[[en:Trimbakeshwar Shiva Temple]]
[[es:Trimbakeshwar]]
[[hi:त्रयंबकेश्वर मंदिरमन्दिर]]
[[kn:ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ]]
[[ta:திரிம்பகேஸ்வரர் கோயில், நாசிக்]]