"एस्कलेटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be:Эскалатар
No edit summary
ओळ १:
एस्कलेटर, अर्थात सरकता जिना. एस्कलेटर हे लोकांची वाहातुक करण्याचे एक यांत्रिक साधन आहे. या जिन्याच्या पायर्‍या एकमेकांन पासून स्वतंत्र असतात आणि त्यांना जोडणारी साखळी स्वरूप यंत्रणा त्यांना वर किंवा खाली सरकवते आणि प्रत्येक दृश्य पायरीला भूपृष्ठाला संमातर ठेवते, जेणे करून माणसे त्या पायर्‍यांवर उभे राहून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर जाण्याचा प्रवास साध्य करू शकतात.
[[वर्ग:यंत्रे]]
[[वर्ग:वाहतूक]]
[[वर्ग:अमेरीकेतील संशोधन]]
 
[[ar:سلم متحرك]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एस्कलेटर" पासून हुडकले