बदलांचा आढावा नाही
Misslinius (चर्चा | योगदान) No edit summary |
Misslinius (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
व्यंकटेश बळवंत तथा '''बापूराव पेंढारकर''' (डिसेंबर १०, १८९२ - मार्च १५, १९३७) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. [[केशवराव भोसले]] ह्यांनी स्थापन केलेल्या [[ललितकलादर्श]] ह्या नाट्यसंस्थेचे बापूराव अध्वर्यु होते. <ref>[http://www.bhalchandrapendharkar.com/bapurao.htm बापूराव पेंढारकरांबद्दल माहिती]</ref>
===संदर्भ===
|