"विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
== हा उद्योग कशासाठी? चालली आहे ही वाढ पुरेशी नाही का?==
नाही. मराठी विकिपीडियातील माहितीवर्धनाचा सध्याचा वेग मंद आहे. ७ कोटीपेक्षा अधिक लोक ही भाषा बोलतात, त्यामानाने या विकिपीडियातील माहिती आत्तापेक्षा कितीतरीपट पाहिजे. केवळ २-३ कोटी भाषिक असलेल्या भाषांच्या विकिपीडियातसुद्धा मराठीच्या अनेकपटीने लेख व माहिती आहे. सगळ्या विकिपीडियांमध्ये लेखांनुसार मराठी विकिपीडियाचा क्रमांक ६१५८ आहे. भाषा बोलणार्‍यांच्या मानाने हा क्रमांक ६६वा आहे. मराठी विकिपीडियावर अंदाजे १५-२० सदस्य (अविरत) कार्यरत आहेत. यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा असला तरी कमीच पडत आहे. यात त्यांना मदत पाहिजे.
 
आपल्या आसपास पाहिले असता असे आढळते की जर एखादे उद्दिष्ट ठेवले असता माणूस (किंवा जनावरेही) त्यापरीस पोचण्याचे प्रयत्न जास्त जोमाने करतात. या प्रकल्पामागचे कारण हेच आहे.