"मनोरंजन भक्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Add image from http://tools.wikimedia.de/~emijrp/imagesforbio/
ओळ १:
[[चित्र:Manoranjan Bhakta 4170024.JPG|thumb|right|मनोरंजन भक्त]]
'''मनोरंजन भक्त''' ([[एप्रिल १०]], [[१९३९]]- हयात) हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते [[१९७७]],[[१९८०]],[[१९८४]],[[१९८९]],[[१९९१]],[[१९९६]],[[१९९८]] आणि [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[अंदमान-निकोबार]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.