"मिर्झा गालिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Mirza Ghalib
छो Add image from http://tools.wikimedia.de/~emijrp/imagesforbio/
ओळ १:
[[चित्र:Mirza Ghalib photograph.jpg|thumb|right|मिर्झा गालिब]]
'''मिर्झा असदुल्लाखान गालिब''' ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) एक प्रसिध्द [[फारसी]] आणि [[उर्दू]] कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी [[इस्लाम|इस्लामचे]] धडे घेतले, फारसी भाषा शिकले.