"मार्को पोलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:مارکو پولو
छो Add image from http://tools.wikimedia.de/~emijrp/imagesforbio/
ओळ १:
[[चित्र:Marco Polo portrait.jpg|thumb|right|मार्को पोलो]]
'''मार्को पोलो''' हा व्हेनिस प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा होता (जन्म १२५४ - म्रुत्यू १३२५). मंगोल साम्राज्याच्या का़ळात याने चीनला भेट दिली व परतीच्या वाटेवर भारत व इतर अशियाई देश व अरबस्तानात अनुभव घेउन पुन्हा व्हेनिसला आला. व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन युरोपपुढे केले. त्याने आपल्या भ्रमंतीवर अनेक पुस्तके लिहिली. ज्याचा परिणाम युरोपच्या जनमानसावर झाला. त्याच्या भारत व चीनच्या वर्णनांमुळे युरोपभर भारतभेटीचे वेध लागले व त्याचे पर्यवसन पुढे कोलंबस व वास्को द गामाच्या साहसी शोधांमध्ये झाले.