"एजियन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: als:Ägäisches Meer
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Aegean Sea map.png|thumb|right|300px|एजियन समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)]]
[[ग्रीस]] आणि [[तुर्कस्तान]] दरम्यानचा भूमध्य सागराचा भाग. या समुद्राच्या पाण्याचा रंग अतिशय गडद निळा असा आहे. त्यामुळे बेटांबरुन या समुद्राची दृश्ये अतिशय देखण्याजोगी आहेत.
'''एजियन समुद्र''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Αιγαίο Πέλαγος, ''एजेओ पेलागोस''; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''Ege Denizi'';) हा दक्षिण [[बाल्कन]] प्रदेश व [[अनातोलिया|अनातोलियाचे]] [[द्वीपकल्प]] यांच्यादरम्यान, म्हणजेच [[ग्रीस]] आणि [[तुर्कस्तान]] देशांच्या मुख्यभूदरम्यान पसरलेला [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राचा]] खाडीसदृश भाग आहे. हा उत्तरेस [[मर्मरा समुद्र]] व [[काळा समुद्र]] यांना [[दार्दानेलिया]] व [[बोस्फोरस]] [[सामुद्रधुनी|सामुद्रधुन्यांनी]] जोडला आहे. या समुद्राच्या पाण्याचा रंग अतिशय गडद निळा असा आहे. त्यामुळे बेटांबरुन या समुद्राची दृश्ये अतिशय देखण्याजोगी आहेत.
 
 
{{कॉमन्स वर्ग|Aegean Sea|एजियन समुद्र}}
[[वर्ग:समुद्र]]